Ladka Bhau Yojana Benefits & Eligibility 2025 – लाभ आणि पात्रता संपूर्ण माहिती

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लडका भाऊ योजना, Ladka Bhau Yojana Registration Process, Ladka Bhau Yojana
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लडका भाऊ योजना, Ladka Bhau Yojana Registration Process, Ladka Bhau Yojana

महाराष्ट्र शासनाने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतकरी, मजूर आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana)” सुरू केली आहे. व यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली “लाडका भाऊ योजना” (Ladka Bhau Yojana) म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) ही एक अत्यंत उपयुक्त योजना आहे, यासाठी महाराष्ट्र सरकारने 5500 कोटींची तरतूद केली गेली आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक मुलाला शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबनाच्या संधी मिळाव्यात, तसेच कोणत्याही गरीब कुटुंबातील मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये. यासाठी एक विशिष्ट शिक्षण नंतर मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल यासाठी कार्य प्रशिक्षण उपलब्ध करून देऊन त्यांना एक 6000 हजार ते 10000 रुपये पर्येंत मानधन देऊन रोजगारचे संधी उपलब्ध करून देणे.

लडका भाऊ योजनेतून पात्र विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शैक्षणिक साहित्य, तसेच जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक शासकीय सहाय्य दिले जाते.
या लेखात आपण पाहणार आहोत —
👉 लडका भाऊ योजनेचे मुख्य लाभ (Benefits),
👉 कोण अर्ज करू शकतो म्हणजेच पात्रता निकष (Eligibility Criteria),
आणि अर्ज करण्यापूर्वी कोणत्या अटी लक्षात ठेवाव्यात तेही समजून घेऊ.

Ladka Bhau Yojana म्हणजे काय?

उमेदवारांना उद्योजकांकडेप्रत्यक्ष कायय प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे.

“लडका भाऊ योजना” (Ladka Bhau Yojana) ही महाराष्ट्र शासनाची एक विशेष योजना आहे, ज्या योजनेचे खरे नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) हे आहे. जी विद्यार्थ्यांसाठी आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येते. ह्या योजने द्वारे विध्यर्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते.
या योजनेतून विद्यार्थ्यांना शिक्षण, राहणीमान आणि इतर गरजांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लडका भाऊ योजना, Ladka Bhau Yojana Registration Process, Ladka Bhau Yojana
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लडका भाऊ योजना, Ladka Bhau Yojana Registration Process, Ladka Bhau Yojana

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY), Ladka Bhau Yojana चे उद्देश

महाराष्ट्रातील अनेक युवक शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार आहेत.
अशा युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देऊन रोजगारक्षम बनवणे — हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
सरकारकडून निवड झालेल्या उमेदवारांना ६ महिन्यांचे ऑन-जॉब ट्रेनिंग देण्यात येते आणि त्या काळात त्यांना मासिक मानधन दिले जाते. करिता माझा लाडका भाऊ योजना (Maza Ladka Bhau Yojana) सादर केली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY), Ladka Bhau Yojana चे पात्रता (Eligibility Criteria)

  • उमेदवार महाराष्ट्राचा कायम रहिवासी असावा.
  • वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान असावे.
  • उमेदवार बेरोजगार असावा (कोणत्याही सरकारी/खाजगी नोकरीत नसावा).
  • किमान शिक्षण १२वी उत्तीर्ण असावे (ITI, Diploma, Graduate देखील पात्र).
  • उमेदवाराकडे आधार कार्ड.
  • उमेदवारकडे बँक खाते.
  • बँक खाते आधार कार्ड ला लिंक आवश्यक आहे.
  • उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लडका भाऊ योजना, Ladka Bhau Yojana Registration Process, Ladka Bhau Yojana
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लडका भाऊ योजना, Ladka Bhau Yojana Registration Process, Ladka Bhau Yojana

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY), Ladka Bhau Yojana चे पात्रता Benefits (फायदे)

महाराष्ट्रातील युवकांना प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रात ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते.

  • प्रशिक्षणादरम्यान सरकारकडून दरमहा मानधन (Stipend) मिळते.
  • 12वी पास उमेदवारांना ₹6,000, ITI/डिप्लोमा धारकांना ₹8,000 आणि पदवीधर/पदव्युत्तरांना ₹10,000 प्रतिमाह दिले जाते.
  • प्रशिक्षणादरम्यान युवकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव आणि उद्योगातील कौशल्ये शिकता येतात.
  • प्रशिक्षण संपल्यानंतर रोजगार मिळवण्याची संधी वाढते.
  • मोठे उद्योग, सरकारी व अर्धसरकारी संस्था आणि स्टार्टअप्स यात प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध.
  • शासनाकडून थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात (DBT) मानधन जमा केले जाते.
  • या योजनेअंतर्गत दरवर्षी सुमारे १० लाख युवकांना प्रशिक्षणाची संधी मिळते.
  • उद्योगांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळ उपलब्ध होते.
  • ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांना आर्थिक व सामाजिक बळकटी मिळते.
  • नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन – https://rojgar.mahaswayam.gov.in.
  • “शिका – कमवा – अनुभवा” या तत्त्वावर आधारित योजना, जी युवकांना स्वावलंबी बनवते.

हे सुद्धा पाहा….👇👇

Government of Maharashtra new rooftop solar scheme offering 95 percent subsidy for home solar panels | Mahaportal Yojna.in महाराष्ट्र सरकारची नवीन रूफटॉप सोलर योजना – घरावर सोलर पॅनेल बसवून ९५% अनुदान मिळवा | महापोर्टल योजना.in
मुख्यमंत्री वयोश्री योजना, Vayoshri Yojana
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)
Ek Rupayat Pik Vima Yojana Band, एक रुपयात पीक विमा योजना बंद
majhiladkibahin.maharashtra
Namo Drone Didi Yojana। नमो ड्रोन दीदी योजना। फ्री ड्रोन योजना। Free Drone Scheme।
Xerox Machin Yojana, मोफत झेरॉक्स मशीन योजना सुरु,
PM Awas Yojana 2024 (PMAY-G), प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण।
Share Now (आगे भेजे)

Leave a Comment

error: Content is protected !!