लाडका भाऊ योजना 2025 नवी अपडेट सह संपूर्ण माहिती | Ladka Bhau Yojana Latest Update 2025|
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजने नंतर लाडका भाऊ योजना (मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना) महाराष्ट्रातील लाखो युवक आज योग्य नोकरी तसेच नविन कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक स्थिरता या तिन्ही गोष्टींचा शोध घेत आहेत. दिवसेंदिवस बदलत्या तंत्रज्ञानामुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्या तरी त्यासाठी आवश्यक अद्यावत कौशल्ये प्रत्येकाकडे नसतात. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण आणि करिअर …