प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) महाराष्ट्र २०२5 – सविस्तर माहिती

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY)

प्रस्तावना महाराष्ट्रात शेती ही पावसावर अवलंबून असते. परंतु अनियमित पाऊस, दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana – PMKSY) सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ‘हर खेत को पानी’ आणि ‘More crop per drop’ या घोषवाक्यांनुसार …

Read more

error: Content is protected !!