माझा लाडका भाऊ योजना 2025 – महाराष्ट्रातील युवकांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवकांसाठी सुरू केलेली “माझा लाडका भाऊ योजना” (Maza Ladka Bhau Yojana) ही सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे.या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ रोजगाराची दिशा नव्हे तर प्रशिक्षणासह मानधन (Stipend) मिळण्याची संधी मिळते.या लेखात आपण जाणून घेऊ या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाईन नोंदणी कशी करायची ते. योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील अनेक …