Ladka Bhau Yojana Benefits & Eligibility 2025 – लाभ आणि पात्रता संपूर्ण माहिती
महाराष्ट्र शासनाने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, शेतकरी, मजूर आणि गरीब कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी “लाडका भाऊ योजना (Ladka Bhau Yojana)” सुरू केली आहे. व यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली “लाडका भाऊ योजना” (Ladka Bhau Yojana) म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) ही एक अत्यंत उपयुक्त योजना आहे, यासाठी महाराष्ट्र सरकारने 5500 कोटींची तरतूद …