माझी लाडकी बहीण योजना e-KYC सुरू

majhiladkibahin.maharashtra

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेली “माझी लाडकी बहीण योजना” ही राज्यातील सर्वसामान्य महिलांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा ₹1,500 इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सरकारने e-KYC (इलेक्ट्रॉनिक ओळख पडताळणी) सुरू केली आहे, ज्यामुळे लाभार्थींची ओळख अधिक पारदर्शकपणे निश्चित केली जाईल. जर तुम्ही या योजनेत …

Read more

error: Content is protected !!