नमो शेतकरी महासन्मान निधि योजना 2025
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जाते. पण बदलत्या हवामानामुळे वाढलेला उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता, पावसाचा तुटवडा आणि अतिवृष्टी यामुळे राज्यातील लाखो शेतकरी आर्थिक अवघड परिस्थितीचा सामना करत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक महत्त्वाची आणि चर्चेत असलेली योजना म्हणजे PM-KISAN योजना व योजनेला …